Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !

Team Sattavedh Congress leader Harshvardhan Sapkal attacks BJP : काँग्रेसजनांच्या विचारांतून दिसतेय भक्त प्रल्हादची भक्ती Parbhani : काँग्रेसचा सर्व धर्म समभावाचा विचार आहे, तर दुसरीकडे रावणाचा छळणारा विचार आहे. भक्त प्रल्हादच्या भक्तीप्रमाणे काँग्रेसजनांची भक्ती विचार आणि आचरणातून दिसते आहे. दुसरा जो विचार आहे, तो पक्षांतर करायला सांगतो. पण भक्त प्रल्हादच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला, तसाच … Continue reading Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !