Congress demands for compensation : अतिवृष्टीमुळे अमरावती व भातकुलीत शेतीचे प्रचंड नुकसान; मदतीची काँग्रेसकडून मागणी

Team Sattavedh Heavy rains cause huge damage to agriculture in Amravati and Bhatkuli : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार भरपाई द्यावी; तिवसात युवा स्वाभिमान पार्टीकडून हेक्टरी १ लाख भरपाईची मागणी Amravati अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे अमरावती आणि भातकुली तालुक्यातील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी … Continue reading Congress demands for compensation : अतिवृष्टीमुळे अमरावती व भातकुलीत शेतीचे प्रचंड नुकसान; मदतीची काँग्रेसकडून मागणी