शेतकऱ्यांच्या तुटपुंज्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक
Team Sattavedh ‘काळी दिवाळी’ आंदोलनातून सरकारचा निषेध Darwha : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दारव्हा येथे तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी बेसन-भाकर आणि ठेचा … Continue reading शेतकऱ्यांच्या तुटपुंज्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed