Congress- Leader- Anant- Gharad – Dead: ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत घारड यांचे निधन

Team Sattavedh   Senior Congress leader Anant gharad is no more : सर्वपक्षीय नेत्यांसोबत होते सलोख्याचे संबंध Nagpur काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त अनंतराव घारड यांचे आज, बुधवार दि. 19 फेब्रुवारीला निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच आमदार श्रीजया चव्हाण यांनी श्रद्धांजली … Continue reading Congress- Leader- Anant- Gharad – Dead: ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत घारड यांचे निधन