ज्ञानेशकुमारांसोबत मोदींनाही हटवा; नाना पटोलेंचा नागपुरातून हल्लाबोल

राजेश चरपे (संपादक) निवडणूक आयुक्त सरकारच्या तालावर नाचत असल्याची टीका Nagpur मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटवण्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट लक्ष्य केले आहे. केवळ ज्ञानेशकुमारांना हटवून चालणार नाही, तर या सर्व प्रकारामागे असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पदावरून हटवण्याची गरज आहे, असा … Continue reading ज्ञानेशकुमारांसोबत मोदींनाही हटवा; नाना पटोलेंचा नागपुरातून हल्लाबोल