अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक

राजेश चरपे (संपादक) वंजारींच्या अडचणीत वाढ; काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर Nagpur पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची नोंद करणारे काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासमोर यंदाच्या निवडणुकीत तगड्या राजकीय आव्हानांचे डोंगर उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंजारी यांच्या अडचणीत सलग भर पडत असून, एकीकडे महायुतीची तगडी मोर्चेबांधणी आणि दुसरीकडे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांची … Continue reading अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक