Amravati Congress : पराभव विसरा, कामाला लागा !

Team Sattavedh Congress Leaders Advice Forget Defeat, Get back to Work : काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्त्यांना सल्ला Amravati Congress लोकसभा निवडणुकीत खासदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसला यश मिळाले. तरीही विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे हा पराभव विसरून नव्या दमाने कामाला लागा. आगामी स्थानिक स्वराज्य … Continue reading Amravati Congress : पराभव विसरा, कामाला लागा !