Congress leaders : सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही !

Team Sattavedh Harshvardhan Sapkal confirms Rahul Gandhi’s statement about Savarkar : सावरकरांवर राहुल गांधी जे बोलले, ते ऐतिहासिक सत्य Mumbai : राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोलले नाहीत. त्यांनी अपशब्द वापरलेले नाहीत. इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्यांची आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. … Continue reading Congress leaders : सोम्या गोम्यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही !