Congress Meeting : वंचितला सोबत घ्या, पण महायुतीतील कोणताही पक्ष चालणार नाही

Team Sattavedh No Party from the Mahayuti Will Be Supported : काँग्रेसमध्ये ‘स्थानिक हायकमांड’चा नवा प्रयोग, निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण सुरू Akola आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये प्रभाग ते तालुकास्तरापर्यंत महायुतीच्या घटक पक्षांना वगळता कोणत्या पक्षांसोबत आघाडी करायची, याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमताने घ्यावा. पक्ष स्तरावर पडताळणी करून त्यास अंतिम मंजुरी दिली जाईल. पक्षाचे नेते … Continue reading Congress Meeting : वंचितला सोबत घ्या, पण महायुतीतील कोणताही पक्ष चालणार नाही