Congress MP Balwant Wankhede : महायुतीच्या घोटाळ्यांची पोलखोल करा!

Team Sattavedh Expose the scams of the Mahayuti Government : खासदार वानखेडे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन; दर्यापूरमध्ये आढावा बैठक Amravati महायुतीमधील पक्षांनी विधानसभा निवडणुकीत चुकीच्या मार्गाने विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीबाबत जनतेच्या मनातही संतप्त भावना आहेत. अशात त्यांच्या घोटाळ्यांची पोलखोल करून महायुतीला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. … Continue reading Congress MP Balwant Wankhede : महायुतीच्या घोटाळ्यांची पोलखोल करा!