Congress protest : सरकारने केली शेतकरी आणि बेरोजगारांची घोर फसवणूक

Team Sattavedh Ramesh Chennithala; Congress announces statewide protest : रमेश चेन्नीथला; काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा Mumbai : राज्यातील शेतकरी, ‘लाडकी बहीण’ योजना लाभार्थी आणि बेरोजगार युवकांची घोर फसवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, काँग्रेस पक्ष आता रस्त्यावर उतरून … Continue reading Congress protest : सरकारने केली शेतकरी आणि बेरोजगारांची घोर फसवणूक