Congress : काँग्रेस निरीक्षकांचा दौरा कशासाठी?

Team Sattavedh   Signs of organizational changes in Buldhana District Congress : जिल्हा संघटनेत मोठ्या बदलाचे संकेत, जिल्हाध्यक्षही बदलणार? Buldhana जिल्ह्यात एकेकाळी बळकटीचा गड समजल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाची आज वाईट अवस्था आहे. संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यभरात जिल्हा व तालुका काँग्रेस कमिट्यांमध्ये फेरबदल होत आहेत. … Continue reading Congress : काँग्रेस निरीक्षकांचा दौरा कशासाठी?