Congress srujan abhiyan : नव्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे रणशिंग

Team Sattavedh Congress’ organizational rebuilding on the strength of new leadership : पदग्रहण सोहळ्यानंतर तापले राजकारण, स्थानिक निवडणुकांवर लक्ष Akola जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश तायडे आणि महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांच्या पदग्रहण सोहळ्याने अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वराज भवन येथे पार पडलेला हा सोहळा … Continue reading Congress srujan abhiyan : नव्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे रणशिंग