गावागावांत मतदार यादीतील घोळाची पोलखोल करणार; काँग्रेसचे अभियान

Team Sattavedh ‘मत वाचवा – देश वाचवा’ मोहिमेअंतर्गत चावडी सभा; खासदार बळवंत वानखडे, बबलू देशमुख यांची उपस्थिती Amravati मतदार यादीतील संभाव्य अनियमितता उघड करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसने जिल्ह्यात गावागावांत चावडी सभा घेण्याचे नियोजन केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात मतदार यादी पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. … Continue reading गावागावांत मतदार यादीतील घोळाची पोलखोल करणार; काँग्रेसचे अभियान