Congress Vidarbha : महापालिका, नगरपालिकेत मोठा पराभव; आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार?

Team Sattavedh congress-district-president-change-after-local-body-polls-defeat-nagpur: गटबाजीमुळे विजयाने हुलकावणी दिल्याने पक्षश्रेष्ठी संतापले; नागपूर शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बहुतांश स्थानिक संस्थांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी विजयाच्या समीप असताना केवळ नेत्यांमधील गटबाजीमुळे सत्ता गमवावी लागली. ही स्थिती पाहता आता काँग्रेस पक्षांतर्गत ‘मोठे ऑपरेशन’ करण्याच्या … Continue reading Congress Vidarbha : महापालिका, नगरपालिकेत मोठा पराभव; आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार?