Congress Vs Bjp : भारताच्या जीडीपीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

Team Sattavedh gdp-growth-congress-bjp-beer-mug-kiren-rijiju : ‘बिअर मग’च्या टीकेला किरेन रिजिजूंचा पलटवार New Delhi : भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीच्या आकडेवारीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा विकासदर ७.८ टक्के नोंदवला गेल्यानंतर केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाटचालीचा दावा करण्यात आला. मात्र, काँग्रेसने या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत … Continue reading Congress Vs Bjp : भारताच्या जीडीपीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने