Constitution Amendment : 30 दिवस तुरुंगात… आणि पद गेले !

Team Sattavedh 130th Constitution Amendment Bill : 130वा संविधान दुरुस्ती विधेयक संसदेत New Delhi : आता पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्री तुरुंगात गेले तर 30 दिवसांनंतर त्यांना पदावर राहता येणार नाही. केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकामुळे भारतीय राजकारणात मोठा बदल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हे विधेयक सादर केले. … Continue reading Constitution Amendment : 30 दिवस तुरुंगात… आणि पद गेले !