Contaminated water : दूषित पाण्याचा धोका; आरोग्य विभागाचा पाणी न वापरण्याचा सल्ला

Team Sattavedh The Health Department took samples for biological and chemical testing of water : आरोग्य विभागाने घेतले पाण्याच्या जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी नमुने Khamgaon : शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केसगळती आणि अन्य आजारांचे लोण बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखेड, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहुरजिरा, निंबी … Continue reading Contaminated water : दूषित पाण्याचा धोका; आरोग्य विभागाचा पाणी न वापरण्याचा सल्ला