Contract workers strike : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप १९ व्या दिवशीही सुरूच !

Team Sattavedh Serious impact on health services in the state : राज्यातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम Pune : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग १९ व्या दिवशी सुरू असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत आहे. क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्रे आणि विशेष नवजात शिशू काळजी विभाग यांसारख्या … Continue reading Contract workers strike : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप १९ व्या दिवशीही सुरूच !