Cooperative bank : सहकारी बँकांमधील सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम !

Team Sattavedh rbi-two-term-limit-cooperative-bank-directors-maharashtra-elections-2027 : संचालकांसाठी सलग दोन टर्मची मर्यादा, रिझर्व्ह बँकेचा ऐतिहासिक निर्णय Mumbai: सहकारी बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुशासनाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नव्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही सहकारी बँकेच्या संचालकाला सलग दोन टर्म म्हणजेच एकूण १० वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहता येणार नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून संचालक … Continue reading Cooperative bank : सहकारी बँकांमधील सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम !