Cooperative Banks : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकार क्षेत्रात गोंधळ

Team Sattavedh The rights of directors in minority will come under the mace : सहकारी बँकांमध्ये अल्पमतात असलेल्या संचालकांच्या अधिकारावर येणार गदा Amravati उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर अल्पमतातील संचालकांनी याला ‘लोकशाहीसाठी धोकादायक’ आणि दुर्दैवी … Continue reading Cooperative Banks : उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकार क्षेत्रात गोंधळ