Cooperative credit society : ८० कोटी रुपयांचे बोगस वाटप, वणीतील रंगनाथ स्वामी पतसंस्थेत चाललंय तरी काय ?

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) Whats going on in Ranganath Swami Patsanstha in Wani of Yavatmal District : उच्च न्यायालयाने दिले स्पेशल ऑडीटचे आदेश, सहकार आयुक्तांना मागितले उत्तर Nagpur : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे. सद्यस्थितीत या पतसंस्थेची अवस्था डबघाईस येत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात … Continue reading Cooperative credit society : ८० कोटी रुपयांचे बोगस वाटप, वणीतील रंगनाथ स्वामी पतसंस्थेत चाललंय तरी काय ?