Cooperative Sector : अमरावती जिल्ह्यात सहकाराची दोन नवी दालनं उघडणार!

Team Sattavedh New APMCs established at Bhatkuli and Chikhaldara : भातकुली व चिखलदरा येथे नव्या एपीएमसीची स्थापना Amravati अमरावती जिल्ह्यात लवकरच दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (APMC) स्थापना होणार आहे. भातकुली व मेळघाटातील चिखलदरा येथे या समित्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रशासकीय प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या दोन बाजार समित्यांमुळे सरकार … Continue reading Cooperative Sector : अमरावती जिल्ह्यात सहकाराची दोन नवी दालनं उघडणार!