Country Liquor : प्रचारात रिचवली 90 लाखाची ‘देशी’!

Team Sattavedh Liquor business in full swing during election campaign : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत दारूचा धंदा जोरात! Liquor नागरिकांनी 2024 ला अलविदा करीत 2025 या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. जुने वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे चांगलेच चर्चेत राहिले. राजकीय वातावरण गरम असल्याचा फायदा यवतमाळ Yavatmal येथील मद्यपींना मिळाला. देशी, विदेशी, बिअरप्रेमींनी 2023 च्या तुलनेत … Continue reading Country Liquor : प्रचारात रिचवली 90 लाखाची ‘देशी’!