Court News : ‘आय लव्ह यू’ म्हणणं गुन्हा होऊ शकत नाही !

Team Sattavedh Nagpur benchs observation. youth acquitted:नागपूर खंडपीठाचे निरीक्षण. तरुणाला सोडलं निर्दोष Nagpur: ‘आय लव्ह यू’ म्हणणं ही भावनांची अभिव्यक्ती आहे. असेम्हणण्याच्या पाठीमागे ‘ लैंगिक हेतू’ असेलचं हे सिद्ध होत नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे. 2015 साली एका 35 वर्षीय तरुणानं 17 वर्षीय तरुणीची छेड काढत ‘आय लव्ह यु’ म्हटलं होतं, असा … Continue reading Court News : ‘आय लव्ह यू’ म्हणणं गुन्हा होऊ शकत नाही !