चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार
राजेश चरपे (संपादक) ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले Nagpur मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटींच्या गंभीर आरोपांनंतर आणि त्यानंतर समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया … Continue reading चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जरांगे यांनी रितसर तक्रार करावी, आम्ही चौकशीस तयार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed