CPRadhakrishnan : सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती!

Team Sattavedh Fadnavis Shindes presence at the oath-taking ceremony : शपथविधी सोहळ्याला फडणवीस शिंदेंची उपस्थिती New Delhi : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी (सी.पी.) राधाकृष्णन यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री … Continue reading CPRadhakrishnan : सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती!