Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!

Team Sattavedh Fraud of four and a half crores in the name of Cryptocurrency : दुप्पट परताव्याचे आमिष, पैसे घेऊन आरोपी फरार Akola खदान पोलिस ठाणे हद्दीतील विद्युत कॉलनी, रिंग रोड येथे ‘अॅडव्हाइस अलायन्स’ Advance Alliance या कंपनीच्या कार्यालयात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात माजी सैनिकाच्या … Continue reading Crime in Akola : Cryptocurrency च्या नावाने तब्बल साडेचार कोटींची फसवणूक!