Crime in Akola : भीषण अपघात झाल्याचा कॉल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंना!

Team Sattavedh Fake call about a major accident made directly to Eknath Shinde : पोलीस प्रशासन हादरले, बनावट कॉल असल्याचे झाले स्पष्ट Akolaअकोला-वाशीम रोडवरील पातूरच्या पुढे झाल्याची खोटी माहिती देत एका अज्ञात व्यक्तीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फसवण्याचा प्रयत्न केला. “भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, काही जखमी आहेत आणि त्यांना … Continue reading Crime in Akola : भीषण अपघात झाल्याचा कॉल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंना!