Crime in Akola : पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर मृतदेहांना घास भरवला

Team Sattavedh Wife and stepdaughter strangled to death : घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल, दोन महिन्यापूर्वीच दुसरे लग्न Akola शहरातील तारफायल परिसरात घडलेली दुहेरी हत्या जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. घरगुती वादातून पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून करून, त्यानंतर मृतदेहांना जेवणाचा घास भरवण्याचा संतापजनक प्रकार अकोल्यातील सिद्धार्थनगर भागात उघडकीस आला आहे. ही घटना … Continue reading Crime in Akola : पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर मृतदेहांना घास भरवला