Crime in Amravati : अमरावतीत युवकाची हत्या; शहरात तणावाचे वातावरण!

Team Sattavedh Youth killed, Tension in the city : आरोपी दोनच दिवसांपूर्वी सुटला कारागृहातून Amravati शहरातील मसानगंज परिसरात मिरची कांडप केंद्रासमोर रविवारी सायंकाळी युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. परिसरात खळबळ उडाली. आदर्श साहू (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याची हत्या करणारा आरोपी अभिषेक साहू आहे. विशेष म्हणजे, अभिषेक दोनच दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला … Continue reading Crime in Amravati : अमरावतीत युवकाची हत्या; शहरात तणावाचे वातावरण!