Crime in Buldhana : पोलिसांनी काढली ‘रावण’ची धिंड!

Team Sattavedh The police paraded the criminal through the streets : पानटपरी चालकास मारहाण करणाऱ्या आरोपीला चोप Buldhana चिखली शहरात क्षुल्लक कारणावरून पानटपरी चालक आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी भर चौकात चोप दिला. त्यानंतर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कठोर भूमिकेची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे … Continue reading Crime in Buldhana : पोलिसांनी काढली ‘रावण’ची धिंड!