Crime in Gondia : वर्षभर घरातच चोरी; अल्पवयीन मुलाची भलतीच Daring!

Team Sattavedh A minor stole eight lakh rupees from own house : चोरलेले पैसे मित्रांमध्ये वाटून दिले; मैत्रिणीला मोबाईल घेऊन दिला Gondia एका अल्पवयीन मुलाने गेल्या वर्षभरात स्वतःच्याच काकांच्या घरातून आठ लाख रुपये चोरले. तो टप्प्याटप्प्याने पैसे चोरत होता आणि आपल्या मित्रांमध्ये वाटत होता. कुणाला मदत केली तर कुणाला उधार दिले. काही उधार परतही आले. … Continue reading Crime in Gondia : वर्षभर घरातच चोरी; अल्पवयीन मुलाची भलतीच Daring!