Crime in Gondia : महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला

Team Sattavedh The partially burnt body of the woman was found : देऊटोला बबई कालव्याजवळ झाली गर्दी Gondia तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ शेतशिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना आज सकाळी (दि.१०) सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ६ वाजताच्या काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत … Continue reading Crime in Gondia : महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला