Crime in Gondia : अविवाहित गर्भवतीचा गळा आवळून खून!

Team Sattavedh Unmarried pregnant woman strangled to death : प्रेमप्रकरणातून घडली घटना; पिच्छा सोडविण्यासाठी उचलले पाऊल Gondia विटभट्टीवर कामावर असताना सूत जुळून आले. त्यात तरूणी गर्भवती झाली. तिच्यापासून पिच्छा सोडविण्यासाठी तरूणाने तिचा गळा आवळून खून केला. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये यासाठी तिला अर्धवट जाळले. गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ घडलेली ही घटना … Continue reading Crime in Gondia : अविवाहित गर्भवतीचा गळा आवळून खून!