Crime in Hinganghat : इंस्टाग्रामवर पोस्ट केली; थेट खूनच केला!

Team Sattavedh Murder because of a post on Instagram : हिंगणघाटमधील घटनेने हादरले लोक Wardha इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्याच्या वादातून दोन भावंडांनी १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) येथील बारामती ले आउट परिसरात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. हिमांशू किशोर चिमणे (१७ संत कबीर वार्ड हिंगणघाट) असे … Continue reading Crime in Hinganghat : इंस्टाग्रामवर पोस्ट केली; थेट खूनच केला!