Crime in Maravati : पहिले कारने उडवले, नंतर शस्त्राने भोसकून पोलिसाचा निर्घृण खून

Team Sattavedh Brutal murder of ASI by stabbing, after hitting with car : पोलिस दलात खळबळ; पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी, नियोजनबद्ध रेकी उघड Amravati वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर (वय ५६) यांचा शनिवारी सायंकाळी नवसारी टी पॉईंट ते चांगापूर फाटा दरम्यान कारने उडवून, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या … Continue reading Crime in Maravati : पहिले कारने उडवले, नंतर शस्त्राने भोसकून पोलिसाचा निर्घृण खून