Crime in Nagpur: नागपूरच्या किदवई हायस्कूलमध्ये खळबळ; मुख्याध्यापकाचा शिक्षकावर चाकूने हल्ला

Team Sattavedh ​headmaster-attacked-teacher-with-knife-in-nagpur-kidwai-high-school : ​३० हजारांच्या ‘कमिशन’वरून वाद; अल्पसंख्याक शाळांमधील आर्थिक शोषणाचे धक्कादायक वास्तव Nagpur ​नागपूरमधील शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर नागपुरातील काशीनगर भागात असलेल्या किदवई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये चक्क मुख्याध्यापकानेच आपल्या सहकारी शिक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक सगीर अहमद हे गंभीर जखमी … Continue reading Crime in Nagpur: नागपूरच्या किदवई हायस्कूलमध्ये खळबळ; मुख्याध्यापकाचा शिक्षकावर चाकूने हल्ला