Crime in Nagpur : प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन आला प्रियकर

Team Sattavedh The lover came with a sword at the wedding of the beloved : पोलिसांचा हलगर्जीपणा; एका तरुणाचा खून Nagpur प्रियकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे कुटुंबियांनी प्रेमविवाहास नकार दिला. तरुणीचे अन्य युवकाबरोबर लग्न ठरवले. प्रियकराला माहिती मिळताच प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन पोहचला. त्याने तलवार दाखवून नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकाला धमकी देणे सुरु केले. गोंधळ घालत … Continue reading Crime in Nagpur : प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन आला प्रियकर