Crime in Nagpur : बलात्काराचा प्रयत्न; महिलांनी झोडपून काढले

Team Sattavedh   Women beat up the man who tried to rape a minor girl : अल्पवयीन मुलीसाठी धावून आल्या वस्तीतील महिला Nagpur शेजारी राहत असलेल्या एका युवकाने अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीच्या शोधात आई शेजाऱ्याच्या घरी गेल्यानंतर मोठा अनर्थ टळला आणि हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. वस्तीतील महिलांनी आरोपी युवकाला … Continue reading Crime in Nagpur : बलात्काराचा प्रयत्न; महिलांनी झोडपून काढले