Crime in Nagpur : पाळीव कुत्र्याने शोधला मालकाचा मृतदेह!

Team Sattavedh Pet dog finds owner’s body : कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून Nagpur पाळीव प्राण्यांना जेवढं प्रेम दिलं, तेवढ्या प्रेमाची परतफेडही ते करतात. ही परतफेड करण्याचा प्रत्येक प्रसंग आनंदाचाच असेल असं नाही. नागपूर जिल्ह्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुढे आली आहे. एका शेतकऱ्याचा निर्घुण खून करण्यात आला. पण याची खबर कुणालाच नव्हती. … Continue reading Crime in Nagpur : पाळीव कुत्र्याने शोधला मालकाचा मृतदेह!