Crime in Nagpur : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

Team Sattavedh Rape with a friend’s minor daughter : ५५ वर्षांच्या व्यक्तीची विकृती; कोंढाळीत गुन्हा दाखल Nagpur ५५ वर्षीय व्यापाऱ्याने मित्राच्या १५ वर्षीय मुलीला महागडे कपडे, गिफ्ट, चॉकलेट देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला कारने सौंसरमध्ये नेऊन रात्रभर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडिल पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्याने मुलीला घरी सोडून पळ काढला. या प्रकरणी … Continue reading Crime in Nagpur : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार!