Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

Team Sattavedh The husband slapped wife, commits suicide with toddler : फुकटा गावातील घटनेने खळबळ; विहिरीतून काढले मृतदेह Wardha शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आण, असे म्हणत पतीने विवाहितेला मारहाण केली. याच रागातून संतप्त विवाहितेने पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला सोबत घेत शेतातीलच विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावात घडली. या … Continue reading Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या