Crime in Yavatmal: गुप्तधन शोधणाऱ्या महिलेने रचला दरोड्याचा कट

Team Sattavedh   Woman searching for hidden treasure hatches robbery plot : मारेगावातून अटक; किराणा व्यावसायिकाचे घर लुटले Yavatmal दारव्हा शहरातील किराणा व्यावसायिकाच्या घरी भर दुपारी दरोडा टाकून ४२ लाखांचा ऐवज लुटण्यात आला. यात थेट नांदेडच्या सराईत गुन्हेगाराचा वापर झाला. पोलिसांनी दरोडा पडताच संपूर्ण मुद्देमालासह सहा आरोपींना अटक केली. मात्र, हा दरोडा टाकण्याचा कट कोणी … Continue reading Crime in Yavatmal: गुप्तधन शोधणाऱ्या महिलेने रचला दरोड्याचा कट