Crime News : जिवंत आईला ‘मृत’ दाखवून १० लाखांचा घोटाळा; मुलाकडून बनावट मृत्युपत्राचा खेळ

Team Sattavedh ₹10 lakh fraud: living mother falsely declared dead : जळगाव जामोद येथील धक्कादायक प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू Jalgao Jamod : स्वार्थासाठी स्वतःच्या जिवंत आईला मृत घोषित करून बनावट मृत्युपत्र तयार करत नगरपरिषद कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद येथे उघडकीस आला आहे. या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे आरोपी मुलाने आईच्या … Continue reading Crime News : जिवंत आईला ‘मृत’ दाखवून १० लाखांचा घोटाळा; मुलाकडून बनावट मृत्युपत्राचा खेळ