Crime News : आश्रमात घुसून कीर्तनकार महिलेचा निर्घुण खून !

Team Sattavedh   Brutal Murder of female kirtankar: डोक्यात घातला दगड, चोरी की इतर काही कारण शोध सुरू Vaijapur: एका कीर्तनकार महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या चिंचवड येथे उघडकीस आली आहे. हभप संगीताताई महाराज या नावाने प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार महिलेला, अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड मारून … Continue reading Crime News : आश्रमात घुसून कीर्तनकार महिलेचा निर्घुण खून !