Crime news : भोंदू बाबाने IT इंजिनिअर सह शिक्षक पत्नीला 14 कोटींनी लुटलं!

Team Sattavedh House in England, farmhouse put up for sale, luxurious bungalow purchased : इंग्लंडमधील घर, फार्महाऊस विकायला लावलं, आलीशान बंगला खरेदी Pune : श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली पुन्हा धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी इंजिनिअर आणि त्यांच्या शिक्षक पत्नीस भोंदू बाबाच्या सापळ्यात अडकून तब्बल १४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा … Continue reading Crime news : भोंदू बाबाने IT इंजिनिअर सह शिक्षक पत्नीला 14 कोटींनी लुटलं!