Crime news : पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यावर हल्ला

Team Sattavedh sangamner-panchayat-samiti-assault-case-sharad-thorat-ahilyanagar-crime-news : माजीमंत्री थोरात यांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा, व्हिडिओ व्हायरल Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घुसून एका कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर थेट कार्यालयात प्रवेश करून काही जणांनी हल्ला केल्याची ही गंभीर घटना असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Continue reading Crime news : पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यावर हल्ला