Crime news : ‘ मै वापस आऊंगा…’ म्हणत नराधमाने तिच्यासोबत काढली सेल्फी

Team Sattavedh The act of a courier boy, a horrific incident of rape : कुरियर बॉय म्हणून आलेल्याचे कृत्य, बलात्काराची भयानक घटना Pune : पुण्यातील कोंढवा भागातील पॉश सोसायटीत राहणाऱ्या तरूणीवर बलात्कार झाला. आरोपी कुरिअर बॉयच्या वेशात सोसायटीत घुसला. नराधमाने पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार केला. सोबत सेल्फी काढून “मी परत येईन” असा धमकीचा … Continue reading Crime news : ‘ मै वापस आऊंगा…’ म्हणत नराधमाने तिच्यासोबत काढली सेल्फी