Crime news : “मी सीबीआय अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार”

Team Sattavedh mumbai-crime-news-retired-rbi-employee-cheated-online-by-fake-cbi-officer-andheri : निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, सायबर गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार Mumbai : अंधेरी पूर्व परिसरात स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत एका निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अटक होण्याची भीती दाखवत आरोपीने ऑनलाईन व्यवहारांद्वारे तब्बल १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले असून या … Continue reading Crime news : “मी सीबीआय अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार”